जेऊरचे भारत शैक्षणिक संकुलाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे- माजी आमदार दत्तात्रय सावंत
जेऊर, दि. 31 (करमाळा-LIVE)-भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणारे आहे असे मत पुणे विभाग...