August 27, 2026

करमाळा

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

बागल विद्यालयास ‘नशामुक्त शाळा‘ हे प्रमाणपत्र प्रदान .. करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट अबू या मुख्यालयांतर्गत...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)- सावडी गावचे सुपुत्र आणि सध्या गंगावळण (ता.इंदापूर) येथील रहिवासी असणारे वैभव उद्धव ठोंबरे-पाटील याची पोलीस उपनिरिक्षक...

३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)- यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ आणि ‘केतकी...

इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या बळावर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली...

कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- कामगार नेते, संस्थापक हमाल पंचायत करमाळा, माजी संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना, माजी सदस्य जिल्हा परिषद...

शहीदाच्या स्मृतीतून ‘जलसेवा’ ; डॉ. प्रचिती पुंडे यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी ऊर्जा

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- शहीदांच्या स्मृती केवळ स्मरणापुरत्या मर्यादित न राहता त्या समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात, या भावनेतून शहीद मेजर...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून जागतिक क्षितिज गाठावे : डॉ. गणेश करे-पाटील

लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर स्मृतिप्रीत्यर्थ करमाळा तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)- ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवरील...

जेऊर येथील प्रा. डॉ. प्राजक्ता गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएचडी प्रदान

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील डॉ. प्राजक्ता मीरा आबासाहेब गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांच्याकडून आंतरविद्याशाखीय (शिक्षणशास्त्र) विषयातील...

कुकडीचे पावसाळी आवर्तन सुरु ; लाभक्षेत्रातील पाणीसाठे भरुन घ्या- आमदार नारायण आबा पाटील यांची सुचना

करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकीकडे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू आहे तर दुसरीकडे कुकडी...

युवा नेतृत्व ॲड.अजित विघ्ने ; संघर्ष कहाणी

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)- राजकारणात सर्वसामान्य घरातील एखाद्या माणसाने मोठी स्वप्न पहाणे म्हणजे सोप्पी गोष्ट नसते. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात...

आषाढी निमित्त जेऊर येथील भारत प्रायमरी आणि मॉन्टेसरीची बाल दिंडी

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सामाजिक संदेश देत या दिंडीचा...

५ आॕगस्टला लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन ; यशकल्याणी सेवाभवन येथे अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे , शिक्षण विभाग म.न.पा.व जिल्हा परिषद सोलापूरतसेच डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन...

मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा ; युवा नेते पृथ्वीराज पाटील

करमाळा, दि. १३ (करमाळा Live)- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानात आमदार नारायण (आबा) पाटील...

करमाळा आणि कुर्डूवाडी आगारांसाठी दहा नवीन एस टी बसेस मिळणार- आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना तसेच जेष्ठ नागरिक व महिला भगिनींना दळणवळणाची सोय अधिक चांगली होण्यासाठी आपण...

करमाळा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा ; आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांची सध्या वीजेच्या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी असल्याचे लक्षात आणून देऊन शेती पंपासाठी आठ तास...

उमरड येथील पद्मिनी वेदपाठक यांचे निधन

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- उमरड येथील पद्मिनी छगन वेदपाठक (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,...

जेऊर येथील डॉ हनुमंत निर्मळ यांचे निधन

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील विश्वनिर्मळ आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म रिसर्च सेंटर चे मालक डॉ हनुमंत हिरामण निर्मळ (वय...

वडिलांच्या स्मृतींना शिक्षणसेवेची जोड; माजी विद्यार्थी प्रतिक खरात कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)- “स्मृतींचा खरा सन्मान हा समाजोपयोगी कार्यातूनच होतो,” याची प्रचिती देत युवक प्रतिक खरात याने वडिलांच्या स्मरणार्थ...

वटपौर्णिमेनिमित्त बागल विद्यालयातील वटवृक्षाचे पूजन ; विद्यार्थ्यांनी जोपासलेल्या वृक्षाभोवती सुवासिनींची श्रद्धेची मांदियाळी

कुंभेज, दि. २९ (करमाळा-LIVE)- वटपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रेमाने जपलेल्या भव्य वटवृक्षाचे सुवासिनी महिलांनी...

शहिद जवान आप्पासाहेब काटे यांचे स्मारक भावी पिढीच्या मनात राष्ट्रभक्तीची बीजे पेरणारे प्रेरणादायी व्यासपीठ- प्रा. डॉ गणेश करे-पाटील

शहिद जवान आप्पासाहेब काटे स्मृतीस्थळाचे कुंभेजमध्ये लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न कुंभेज, दि. २९ (करमाळा-LIVE)- देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे...

You cannot copy content of this page