उद्या दिव्यांग मुलांसाठी अक्कलकोट येथे मोफत होमिओपॅथिक शिबिर ; करमाळा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा : विश्वस्त संपतराव शिंदे
अक्कलकोट, दि. १८ (करमाळा-LIVE)- श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट संचलित श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च...
