करमाळा : हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
करमाळा, दि. 19 (करमाळा-LIVE)-करमाळ्यात हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त 'सकल क्षत्रिय राजपुत समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...