17/12/2024

Month: June 2023

अख्खा जून लोटला, पावसाचा पत्ता नाही! उजनीची मायनस पातळी आणखी वाढली

जेऊर, दि. 30 (करमाळा-LIVE)-अख्खा जून लोटला तरी पावसाचा पत्ता लागलेला नाही, शेतकरी हवालदिल झालेला असून यातच सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी...

जेऊर मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील- भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)-जेऊर मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले. भारतीय जनता...

सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करा- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी असून गरीबांना गरजेच्या अशा सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू...

‘विठ्ठल नामाची शाळा भरली! जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन

जेऊर, दि. 24 (गौरव मोरे)-आषाढी एकादशी निमित्तानं करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले...

आषाढी एकादशी : यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही- जेऊर मधील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय

जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-यंदा गुरूवारी 29 जूनला आषाढी एकादशी असून याच दिवशी बकरी ईद सण आहे. यावर्षी बकरी ईदला दिली...

आमदार असताना पश्चिम भागातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले- माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-जल-जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायत केत्तूर नं-१ अंतर्गत ७६ लक्ष ५० हजार इतका निधी मंजूर झाला असून...

जेऊरच्या भारत हायस्कूलची सृजन घाडगे व उदय पाटील यांची नवोदय साठी निवड

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मधील विद्यार्थी सृजन सोमनाथ घाडगे व उदय किरण पाटील यांची जवाहर...

वांगी-2 येथील अजिंक्य तकिकची नवोदय साठी निवड

चिखलठाण, दि. 23 (करमाळा-LIVE)-वांगी-2 येथील अजिंक्य नितीन तकीक याची जवहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे. नवोदय साठी निवड...

श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज जेऊर मुक्कामी येणार

जेऊर, दि. 22 (करमाळा-LIVE)-नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी आज करमाळा तालुक्यातील जेऊर मुक्कामी येणार...

चिखलठाण-1 ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE) - करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2022 ला संपली असून सध्या चिखलठाण ग्रामपंचायतवर प्रशासक...

देवळाली : खून करून पुरावा नष्ट करणे, बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न, पोक्सो तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणातून एकास जामीन मंजूर

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले. करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-खून करून पुरावा नष्ट...

जेऊरच्या ‘माहेरच्या कट्ट्यावर’ योग दिन उत्साहात साजरा-

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE वृत्त सेवा)-21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जेऊर येथे साजरा करण्यात आला. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण...

करमाळा : माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. अकरा जागांसाठी ही निवडणूक पार...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE) - करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2022 ला संपली असून सध्या जेऊर ग्रामपंचायतवर प्रशासक...

दप्तरांबरोबर अपेक्षांचेही ओझे कमी करण्याची गरज; ट्युशनची फॕशन वाढली

गुणवत्ता झाली कमी; ट्युशनची फॕशन वाढली जेऊर, दि. 18 (गौरव मोरे)- जर वर्षी जून महिना उजाडला की शाळेची लगबग सुरू...

करमाळा : नंदन प्रतिष्ठान, श्रीराम नवमी उत्सव समिती आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळ्यात नंदन प्रतिष्ठान, श्रीराम नवमी उत्सव समिती आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिन’...

‘पवनपुत्र’ मुळे पंचवीस वर्षांची मैत्री आजही कायम- अॕड अजित विघ्ने

करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-पश्चिम विभागाचे युवानेते तसेच सामाजिक कार्यकर्ते अॕड अजित विघ्ने यांनी साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक पत्रकार दिनेश मडके यांची...

केम रेल्वे स्टेशनवर दोन गाड्यांना मिळाला कायमस्वरूपी थांबा तर जेऊरकरांवर अन्यायाची परंपरा कायम- कोणार्क एक्सप्रेस थांब्याची नुसती पेपरबाजी

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशनवर दादर-पंढरपूर (11027/ 11028) आणि हैद्राबाद-मुंबई (22731/22732) या प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या रेल्वे...

करमाळा : वादग्रस्त पोस्ट प्रकरणी ग्रुप ॲडमिनला अति.सत्र न्यायालयाचा दिलासा

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड सुहास मोरे व ॲड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-करमाळा...

हैद्राबाद-हडपसर-हैद्राबाद गाडीला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा- प्रवासी संघटनेची मागणी

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनवर हैद्राबाद हडपसर हैद्राबाद या गाडी थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर प्रवासी संघटनेनी केली...

हेही वाचा….

You cannot copy content of this page