09/06/2025

Year: 2023

गुळसडी : सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार- भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन करमाळा भाजपचे तालुकाध्यक्ष तथा...

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थान येथे मोफत होमिओपॅथी शिबीराचे आयोजन- स्वामी समर्थ देवस्थान समितीचे विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील यांची माहिती

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-स्वामी समर्थ देवस्थान समितीमार्फत स्वामी भक्तांसाठी व सर्वसामान्यांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....

आज जेऊर बंद.! सकल जैन समाजाचे पोलीस स्टेशनला निवेदन- पाटील गटाचा बंद ला पाठिंबा

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-कर्नाटकात झालेल्या जैन साधू हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज जेऊर येथील जैन बांधवांच्या वतीने जेऊर बंद करून...

कोंढेजचे सुपुत्र ‘एव्हरेस्ट वीर’ शिवाजी ननवरे यांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा- सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची मागणी

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील एव्हरेस्ट वीर शिवाजी ननवरे यांचा यथोचित सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा अशी...

करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य मार्गाचा दर्जा द्या- मकाईचे संचालक सतिश नीळ यांची मागणी

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुंभेजफाटा-पारेवाडी-जिंती चौक ते डिकसळ ते भिगवण तसेचकुगावं-शेटफळ-जेऊर-साडे.व कोळगावं-निमगावं(ह)-वरकुटे-घोटी-ते जेऊर हे तीन...

जेऊरच्या कै मु.ना कदम सरांची नात झी-मराठी वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत साकारणार मुख्य नायिकेची भुमिका

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर यांची...

महात्मा गांधी विद्यालय पतसंस्थेच्या चेअरमन पदी प्रा. विजयकुमार पवार यांची निवड

करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या विजयकुमार पवार यांची निवड झालेली आहे....

झरे येथे जनजीवन मिशन योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपुजन

करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील झरे येथे जनजीवन मिशन योजनेतंर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते...

आजचे पंचांग 16 जुलै 2023; पहा शुभ मुहूर्त, शुभ योग आणि राशी भविष्य

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-आषाढ २५ शके १९४५दिनांक :- १६/०७/२३ शक :- १९४५संवत्सर :- शोभनअयन :- दक्षिणायनऋतु :- ग्रीष्मऋतुमास :- आषाढपक्ष...

मनसेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब मोरे यांची निवड

करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील नानासाहेब मोरे यांची निवड महाराष्ट्र राज्याचे नेते प्रदेश प्रवक्ते...

दहा दिवसात श्री मकाई कारखान्याचे बिल देणार तर यावर्षी तीन लाख टन उसाचे गाळप करणार नूतन चेअरमन भांडवलकर यांची माहिती

करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत उसाचे बिल दहा ते पंधरा दिवसात उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार...

फौजदार झालेल्या नातीची आजोळात मिरवणूक

सावंत हॉस्पिटल करमाळा करमाळा, दि. 14 (करमाळा-LIVE)-मुलगी म्हणजे दोन घरी प्रकाश पाडणारी पणती असते. माहेरी तसेच सासरी ती आपल्या तेजाचा...

जेऊर येथील फुटवेअर व्यापारी स्वप्निल कांबळे यांचे निधन

जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील शिवराज फुटवेअर चे मालक स्वप्निल शंकर कांबळे (वय-30) यांचे आज आकस्मिक निधन झाले...

UPSC & MPSC : गुणवंतांचा उद्या जेऊर येथे सन्मान सोहळा

जेऊर, दि. 9 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथे केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत...

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढले, लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा- सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर

शिवम प्राईड, शेलगावं करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्र राज्य सरकार ने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून...

जेऊर येथील सार्थक शिरसकर या चिमुकल्याचे आकस्मिक निधन; गावावर शोककळा

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील सार्थक (गुड्डू) सोमनाथ शिरस्कर (वय 10) याचे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून...

कंदरच्या तुषार शिंदेची इंडियन फॉरेस्ट आॕफिसर पदी निवड झाल्याबद्दल सन्मान

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)-कंदर येथील तुषार श्रीहरी शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (Class 1) म्हणून देशात 36 व्या रँकला निवड...

करमाळा : माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मनीषा सपकाळ-तनपुरे तर व्हाईस चेअरमन पदी कांतीलाल बदे यांची निवड

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचेअरमन पदी मनीषा सपकाळ तनपुरे तर व्हॉईस चेअरमन पदी कांतीलाल बदे...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेटफळचा अमित लबडे पोलीस उपनिरीक्षक

चिखलठाण, दि. 5 (करमाळा-LIVE)-प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय झाल्याने संपूर्ण गावाने केला...

केत्तूर-१ येथील जिल्हा मार्ग फोडला; ग्रामस्थांकडून तक्रार दाखल

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील केत्तूर-१ ते केत्तूर-२ हा जिल्हा मार्ग क्र. 125 हा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग असलेला रस्ता...

You cannot copy content of this page