08/06/2025

Year: 2024

पांडे : पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणार- दिग्विजय बागल

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणार असे मत पांडे येथील सभेत दिग्विजय बागल...

जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे, करमाळ्यात परिवर्तन अटळ- नारायण आबाच आमदार होणार ; कार्यकर्त्यांचा विश्वास

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्यासाठी वातावरण अनुकूल असून विद्यमान...

नारायण आबांना निवडून द्या ; रिटेवाडी, बेंध ओढ्या सारखी प्रलंबित कामे प्राधान्याने मार्गी लावू- पवार साहेबांचे करमाळ्यात अभिवचन

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)- करमाळा- माढा मतदारसंघातील रिटेवाडी, बेंध ओढ्या सारखी सर्व प्रलंबित कामे मार्गी लावू, शेतकऱ्यांच्या विजेची कामे असतील,...

सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद ; पुनर्वसित भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार- दिग्विजय बागल

करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)- केत्तूर- २ येथील सभेस ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देत महायुती शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांना विधानसभेच्या...

माढ्याच्या ३६ गावांवर ठरणार यंदाचा करमाळ्याचा आमदार ; आबा पाटलांना ३६ गावातून उस्फुर्त प्रतिसाद- शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

करमाळा, दि. १७ (गौरव मोरे)- विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असून करमाळा मतदारसंघात असलेल्या माढा तालुक्यातील ३६ गावांवर यंदाचा आमदार...

स्व. डिगामामांच्या नंतर थांबलेला विकास पून्हा करायचा आहे ; मला कर्तृत्व सिध्द करण्यासाठी निवडून द्या- दिग्विजय बागल यांचे मतदारांना आवाहन

करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- स्व. डिगामामांच्या नंतर थांबलेला विकास पून्हा करायचा आहे, मला कर्तृत्व सिध्द करण्यासाठी निवडून द्या असे आवाहन...

केडगावचे माजी सरपंच नागेश बोराडे, तात्यासाहेब खामकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांना दिला पाठिंबा

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)- केडगावं चे माजी सरपंच नागेश मारुती बोराडे व तात्यासाहेब खामकर यांनी आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश...

कुंभेज येथील सुशिला भोसले यांचे निधन

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)- कुंभेज येथील रहिवासी आणि सध्या इंदापूर येथे स्थित असलेल्या सुशिला साहेबराव भोसले (वय ८५) यांचे काल...

महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना प्रहार जनशक्ती संघटनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख दत्तात्रय महादेव मस्के-पाटील यांची माहिती

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)- महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्याकडे आपल्या मतदारसंघाचा व सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याची क्षमता असून...

जनशक्ती’च्या अतुल खूपसे यांचा नारायण आबा पाटील यांना पाठिंबा ; पाठिंब्यामुळे आबा पाटलांचे पारडे जड

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)- सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या करमाळा विधानसभा निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार...

केडगावं चे सरपंच ज्ञानेश्वर पवार आमदार शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांना दिला पाठिंबा

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)- केडगावं चे सरपंच ज्ञानेश्वर पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे गटाला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र...

करमाळा परिवर्तनच्या वाटेवर, प्रचार अंतिम टप्प्यात ; तिरंगी असणारी निवडणूक दुरंगी मोडवर- पाटील-शिंदे यांच्यातच थेट सामना

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)- विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून करमाळ्यात परिवर्तनाची लाट येणार अशी चर्चा सुरू असून निवडणूक...

मी पाटील गटातच, महायुतीत प्रवेश नाही ; व्हायरल झालेला फोटो जुना- कावळवाडीचे सरपंच तुषार हाके

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)- कावडवाडीचे सरपंच प्रतिनिधी तुषार हाके यांनी नारायण पाटील गटाला राम राम करत भाजपा प्रदेशाध्यक्ष रश्मी बागल...

मी पाटील गटातच, महायुतीत प्रवेश नाही ; व्हायरल झालेला फोटो जुना- कावळवाडीचे सरपंच तुषार हाके

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)- कावडवाडीचे सरपंच प्रतिनिधी तुषार हाके यांनी नारायण पाटील गटाला राम राम करत भाजपा प्रदेशाध्यक्ष रश्मी बागल...

नारायण आबा पाटील यांना करमाळा तालुक्यासह माढा तालुक्यातील ३६ गावातही वाढता पाठिंबा- लक्ष्मीकांत पाटील

केत्तूर, दि. ११ (करमाळा-LIVE)- २४४-करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत...

बागल गट सोडून युवानेते किरण कवडे नारायण आबांसाठी राष्ट्रवादी मध्ये दाखल

करमाळा. दि. १० (करमाळा-LIVE)-नारायण आबांच्या विकासात्मक धोरणामुळेच मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन मकाई कारखान्याचे संचालक किरण कवडे यांनी...

बागल गट सोडून युवानेते किरण कवडे नारायण आबांसाठी राष्ट्रवादी मध्ये दाखल

करमाळा. दि. १० (करमाळा-LIVE)-नारायण आबांच्या विकासात्मक धोरणामुळेच मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन मकाई कारखान्याचे संचालक किरण कवडे यांनी...

आमदार संजयमामा शिंदे यांची निष्क्रियता झाकण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांना वांगी येथे प्रचारासाठी यावे लागले- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-आमदार संजयमामा शिंदे यांची निष्क्रियता झाकण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांना वांगी येथे प्रचारासाठी यावे लागले असा घणाघाती...

जेऊरच्या विवान गरड ची राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- चाळीसगावं (जि.जळगावं) येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेतून जेऊर येथील भारत हायस्कूल व नूतन करमाळा तालुका हँडबॉल...

३६ गावांना शंभर कोटींचा विकास झाल्याचा दावा पोकळ ; प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)- आमदार संजयमामा शिंदे हे वीट येथील सभेत खोटे बोलले, ३६ गावांना शंभर कोटी रुपये विकास निधी...

You cannot copy content of this page