डिकसळ पुल दुरुस्तीसाठी आमदार आबा पाटील अलर्ट मोडवर ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घेतली भेट
करमाळा, दि. ३१ (करमाळा-LIVE)- पुणे व सोलापूर जिल्ह्यास जोडणारा उजनी जलाशयावर असलेला ब्रिटिश कालीन पुल पावसामुळे ढासळल्याने करमाळा व इंदापूर...