स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या संस्काराच्या शिदोरीवर सावंत कुटुंबाची समाजकारणात अन् राजकारणात यशस्वी वाटचाल सुरू- हभप कबीर अत्तार महाराज
करमाळा, दि. १७ (करमाळा-LIVE)- जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित घटकांच्या जीवनात आनंदाचा झरा निर्माण करून त्यांचे जीवन...
