कुछ तो गडबड है! दहिगावं उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव मंजूर करुन घेताना फार मोठ्या राजकीय तडजोडी व पाणी व्यवहार- प्रवक्ते सुनील तळेकर
जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)- दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव मंजूर करुन घेताना फार मोठ्या राजकीय तडजोडी व पाणी...
