19/10/2025

करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण जाहीर

0
IMG_20250715_183254.jpg

करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)-

करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले असून तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत हे आरक्षण पार पडले.

करमाळा तालुक्‍यातील सरपंच पद आरक्षण पुढीलप्रमाणे-
1) अनुसूचित जमाती–  पुनवर
2) अनुसुचित जाती- पाथर्डी, घारगावं, सौंदे, दहिगावं, शेलगावं (वां), मलवडी
3) अनुसूचित जाती महिला (SC Women)- फिसरे, वाशिंबे, देवळाली, खांबेवाडी, साडे, उमरड, शेलगावं (क)
4) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) केडगावं, भाळवणी, लव्हे, वरकुटे, कुंभारगाव, गोयेगावं, रावगावं, चिखलठाण, सातोली, गुलमरवाडी, देलवडी, पोटेगावं, गौंडरे, जेऊरवाडी
5) नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC Women)- केतूर, नेर्ले, कोंढेज, बिटरगावं, पिंपळवाडी, भालेवाडी, झरे, निंभोरे, जातेगावं, कोंढारचिंचोली, आळजापूर, कोळगावं, गुळसडी, पोफळज
6) सर्वसाधारण (OPEN)- वीट, बाळेवाडी, हिंगणी, ढोकरी, राजुरी, रिटेवाडी, वडाचीवाडी, आवाटी, वरकटणे, खातगावं, दिवेगव्हाण, टाकळी, पारेवाडी, कोर्टी, विहाळ, कुंभेज, कंदर, उंदरगावं, निमगावं,  भिलारवाडी, वंजारवाडी, पांडे, अर्जूननगर, मिरगव्हाण, बिटरगावं (वा), सालसे, सावडी, लिंबेवाडी, कामोणे, हिसरे, जेऊर, कंदर, आळसुंदे
7) सर्वसाधारण (OPEN Women)- तरटगावं, मोरवड, पाडळी, पोथरे, शेटफळ, घोटी, मांगी, पांगरे, जिंती, अंजनडोह, जिंती, खडकी, रोशेवाडी, हिवरे, सरपडोह, वांगी-१/२/३/४, भिवरवाडी, केम, कावळवाडी, कात्रज, मांजरगाव, बोरगावं, कुगावं, सांगवी, पोमलवाडी, सोगावं, पोंधवडी, भोसे, रामवाडी, देवीचामाळ

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page