Video : नागाची जोडी रोमॅन्टिक; संगोबा येथील नागांचा व्हिडीओ व्हायरल
करमाळा, दि. 23 (करमाळा-LIVE)-
सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही अंगावर शहारे आणणारे असतात.
आज करमाळा तालुक्यातील संगोबा येथे दोन नागांचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. संगोबा येथे जागृत शिवलिंग श्री आदिनाथ महाराजांचे प्राचीन मंदिर आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ पुढीलप्रमाणे-