जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील पोलीस मित्र उत्तम लक्ष्मण भालेराव (वय 49) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. गेल्या 30 वर्षांपासून जेऊर पोलीस स्टेशन चे सहकारी म्हणून काम करीत होते.
About The Author
240