जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य सुरवसे सर यांचे निधन
जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य अभिमन्यू सुरवसे उर्फ सुरवसे सर (वय 70) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दीपक आणि सचिन असे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार होता. सुरवसे सर हे ‘आबा’ या नावाने परिचित होते. त्यांच्यावर आज सोलापूरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
JUILION DRAWING CLASS STUDENTS.-


- कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल
- कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल
- धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श
- ऑपरेशन सिंदूरमधील शहीद जवानांना श्रद्धांजली; करमाळ्यात आजी-माजी सैनिकांची भावनिक बैठक
- प्रज्ञाशोध परीक्षेत वांगी- ४ चा ओमराजे कारंडे तालुक्यात प्रथम
