“नाळ-2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ-2’ लवकरच येतोय ; ट्रेलर रिलीज


करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला ‘नाळ’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मिडीया द्वारे माहिती दिली आहे.
‘नाळ-2′ चा दुसऱ्या भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून येत्या 10 नोव्हेंबरला नाळ-2 रिलीज होणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे.


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर