वांगी- 4 शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तानाजी हरणावळ तर उपाध्यक्षपदी प्रमोद शेळके यांची निवड

वांगी, दि. 17 (करमाळा-LIVE)-
वांगी- 4 शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तानाजी हरणावळ तर उपाध्यक्षपदी प्रमोद शेळके यांची निवड आली आहे.
यावेळी वांगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, माजी उपसरपंच सतीश देशमुख, सरपंच सविता सुळ, सदस्य धनसिंग शेटे, आबासाहेब राखुंडे, मुख्याध्यापक भारत भानवसे, सहशिक्षक देविदास खोडके, ग्रामसेवक गणेश वाघमारे, माजी अध्यक्ष भानुदास यादव, सुग्रीव नलवडे, रासपचे माजी तालुकाध्यक्ष राज शेटे-देशमुख, चंद्रकांत वाघमारे, दीपक जाधव, अतुल सुळ, गुलाब धोत्रे, महेश राखुंडे, नवनाथ नलवडे धनराज सरडे, युवराज यमगर, बाळासाहेब नलवडे, संदीप सरडे, शशिकांत नलावडे, शहाजी शेटे, यशराज नलवडे, शिवाजी हरणावळ, उत्तरेश्वर नलवडे, सौदागर नलवडे, तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
या निवडीबद्दल वांगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, माजी उपसरपंच सतीश देशमुख, भिवरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य, धनसिंग शेटे, अमरसिंह अरकीले, परशुराम जाधव यांनी अभिनंदन केले.
- कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल
- कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा दहावीचा ९७.७२ टक्के निकाल
- धार्मिक कुळाचारातून पर्यावरणाचा संदेश ; कुंभेजच्या शिंदे बंधूंचा अनोखा आदर्श
- ऑपरेशन सिंदूरमधील शहीद जवानांना श्रद्धांजली; करमाळ्यात आजी-माजी सैनिकांची भावनिक बैठक
- प्रज्ञाशोध परीक्षेत वांगी- ४ चा ओमराजे कारंडे तालुक्यात प्रथम


