मोहन मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन
जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
वाशी तालुक्यातील पार्डी येथील मोहन तुकाराम मोरे (वय-64) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ सुधाकर मोरे आणि रमेश मोरे, पत्नी, दोन मुली सुनिता काटे आणि सविता जामदार, एक मुलगा विशाल, सुन पूजा, जावई अनिल काटे आणि संदिप जामदार, नात, नातू, पुतन्या, पुतनी असा मोठा परिवार आहे. मनसेचे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष आनंद मोरे आणि पत्रकार गौरव मोरे यांचे ते चुलते होते.
वाशी तालुक्यातील शेंडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन



