जेऊर, दि. १९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील बाळासाहेब गरड (वय ३९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. जेऊर ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांचे ते लहान बंधू होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.