08/06/2025

भिवरवाडी जि.प च्या शिक्षिका मनिषा उघडे-गायकवाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

0
IMG_20240402_221201.jpg

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)-
करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा २०२४ सालचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मनिषा मधुकर गायकवाड यांना जाहीर झाला आहे.

श्रीमती मनिषा गायकवाड ह्या गेली अकरा वर्षे जि. प शाळा भिवरवाडी येथे त्या कार्यरत असून अतिशय उत्कृष्टपणे ज्ञानदानाचे काम करतात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page