चिखलठाण येथील रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
चिखलठाण, दि. 26 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती...