आदिनाथचे सभासद कारखाना विकणाऱ्यां पेक्षा कारखाना वाचवणाऱ्यांच्या पाठीशी भक्कपणे उभे- आमदार नारायण आबा पाटील
करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE )- श्री आदिनाथ कारखान्याच्या अनेक निवडणुका झाल्या परंतु ही निवडणूक कारखान्याच्या अस्तित्वाची असल्याने सभासदांवर सुध्दा एक...