08/06/2025

राजकीय

जेऊर-चिखलठाण-कुगावं रस्त्याच्या मागणीसाठी जनतेवर उपोषणाची वेळ येणे ही दुर्देवी बाब ; सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवण्याची गरज- दिग्विजय बागल

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणा सारखे प्रश्न सध्याच्या काळात सुटू शकले नाहीत ही वस्तुस्थिती...

काही समाजकंटकांच्या स्वार्थामुळे पराभूत व्हावं लागलं, परंतु हार न मानता त्याच जोशाने पुन्हा जनतेसाठी मैदानात उतरून जनतेच्या सुख-समाधानात भाग घेतला

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)- काही समाजकंटकांच्या स्वार्थामुळे पराभूत व्हावं लागलं, परंतु हार न मानता त्याच जोशाने पुन्हा जनतेसाठी मैदानात उतरून...

आमदार संजयमामा शिंदे यांच्या मध्यस्थीने कुगावं ते कळाशी जलवाहतुकीस तात्पुरती मान्यता

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)- कुगावं ते काळाशी यादरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडाल्यामुळे धरणावरील जलवाहतूक बंद करण्यात आली होती, परंतु उजनी...

करमाळा बाजार समितीचे माजी संचालक कैलास पाखरे यांचा बागल गटात प्रवेश ; रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास- चिंतामणी जगताप

करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील सोगाव येथील नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलास पाखरे यांनी मकाईचे...

जनतेने बळ दिले तर दोन वर्षांत रिटेवाडी योजना पूर्ण करुन दाखवणार- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)- शेतीसाठी पाणी नाही म्हणून स्थलांतरित झालेल्या कुटुंबासाठी मला रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करावयाची आहे,जनतेने बळ...

आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांनी करमाळा तालुका वीज समस्येतून होतोय मुक्त

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)- करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांनी करमाळा तालुका वीज समस्येतून मुक्त होताना दिसून येत...

भाऊंच्या हाती करमाळा विधानसभेची चावी ; २०२४ विधानसभेला जगतापच राहणार किंगमेकर

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)- माजी आमदार जयवंतराव जगताप भाऊंच्या हाती करमाळा विधानसभेची चावी असून २०२४ विधानसभेला जगताप च किंगमेकर ठरणार...

गेल्या पाच वर्षात तालुक्यातील विजेच्या प्रश्नांची हेळसांड ; आगामी निवडणुकीत जनतेने संधी दिल्यास विजेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवू- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-विजेचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पाच वर्षात किमान दहा नवीन उपवीज केंद्र कार्यान्वीत व्हायला हवी होती, वीजेच्या प्रश्नाची...

Mission विधानसभा 2024 : पाटील गटाच्या संवाद दौऱ्यास निंभोरे येथून सुरूवात- दहिगावं उपसा सिंचन योजना माझ्या आमदारकीच्या काळात मार्गी- माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-पुर्व भागाचा कायापालट होण्यासाठी उजनीतील पाण्यावर करमाळा तालुक्याने अधिकारवाणीने आपली बाजू मांडण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत...

मिशन विधानसभा 2024 : ९ जून पासून पाटील गटाचा जनसंवाद दौरा ; करमाळा मतदारसंघातील वाडी-वस्ती- गावभेट दौऱ्याचे आयोजन

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचा करमाळा मतदार संघात "जनसंवाद वाडी-वस्ती गाव भेट दौरा" रविवार ९ जून...

महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळ्यातून पन्नास हजारांचे मताधिक्य देणार- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील प्रलंबित विकासकामे करण्यासाठी राज्यात व केंद्रात एका पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे राज्यातील माहिती सरकारने...

‘विकासाला साथ हवी तर, कमळाला मत द्या- आमदार संजयमामा शिंदे यांचे आवाहन

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा निवडणुक महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळासह...

‘विकासाला साथ हवी तर, कमळाला मत द्या- आमदार संजयमामा शिंदे यांचे आवाहन

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा निवडणुक महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळासह...

महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळ्यातून जास्तीतजास्त मताधिक्य देणार- जितेश कटारिया

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळ्यातून जास्तीतजास्त मताधिक्य देणार असल्याचे मत भाजपचे करमाळा शहर सरचिटणीस जितेश कटारिया...

करमाळा तालुक्यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मताधिक्य मिळणार ; तालुक्यातील खेड्यापाड्यात कमळाचेच वातावरण- गणेश चिवटे

करमाळा, दि. २८ (करमाळा-LIVE)-भारतीय जनता पार्टीच्या बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यातील खेड्यापाड्यात कमळाचे वातावरण फुलले असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश...

आबा पाटलांची दहा वर्षांनी घरवापसी- राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून होते पक्षात ; आगामी विधानसभा राष्ट्रवादीकडून लढविणार

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी दहा वर्षांनी घरवापसी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून...

‘देशात भाजप अन् माढ्यात तुतारी’ ; जेऊर मधील भाजप कार्यकर्ते आक्रमक

जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-जेऊर परिसरातील पदाधिकाऱ्यांची नाराजी, अंतर्गत गटबाजीला कंटाळून करमाळा विधानसभा विशेष संपर्क व्यावसायिक आणि सामाजिक बूथ प्रमुख १४७...

उद्या आणि परवा करमाळा तालुक्यात महायुतीच्या प्रचार सभा व रॅली होणार- राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांची माहिती

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सोमवार व मंगळवार या दिवशी प्रचार सभा...

करमाळ्यात २२ एप्रिलला निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळवा; मेळाव्यानंतरच भुमिका होणार स्पष्ट

करमाळा, दि.१४ (करमाळा-LIVE)-करमाळ्यात २२ एप्रिल रोजी निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळवा होणार असून या मेळाव्यानंतरच भुमिका ठरणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब...

ठरलं तर मग ! नारायण आबांच्या हाती तुतारी ; करमाळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-शिंदे गटाला जय महाराष्ट्र करून शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार...

You cannot copy content of this page