तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी व दहिगाव उपसा योजनेची आवर्तने सुरु तर कोळगावं सिंचनाचे आवर्तन लवकर सुरू होणार- आमदार नारायण आबा पाटील
करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडी व दहिगावं उपसा योजनेची आवर्तने सुरु असून आठवडाभरात सीना कोळगाव उपसा सिंचन...