लोकनेते स्व. दिगंबरराव बागल कृषी महोत्सव : चिखलठाण येथील दत्तात्रय पाटील यांचा आदर्श ऊस उत्पादक शेतकरी पुरस्काराने सन्मान
चिखलठाण, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चिखलठाण-1 येथील प्रगतशील बागायदार दत्तात्रय (नाना) भाऊराव पाटील यांना आदर्श ऊस उत्पादक शेतकरी पुरस्कार मिळाला...