करमाळा बाजार समितीचे माजी संचालक कैलास पाखरे यांचा बागल गटात प्रवेश ; रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास- चिंतामणी जगताप
करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील सोगाव येथील नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलास पाखरे यांनी मकाईचे...