इतना सन्नाटा क्यों है भाई! करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरणही गारठले- ना आरोप-प्रत्यारोप, ना श्रेयवाद; एका नेत्याचे काम उरले फक्त लग्नातील सत्कर आणि गाठीभेटी
हॉटेल शिवम प्राईड, शेलगावं करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-'इतना सन्नाटा क्यों है भाई! अशी म्हणायची वेळ झालेली असून वातावरण कुठलेही असो...