श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत नवा चेअरमन- आगामी निवडणुकीत ही परंपरा कायम राहणार?
करमाळा, दि. 19 (करमाळा-LIVE)-एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे नाव होते. कालांतराने...