20/10/2025

जेऊर

जेऊर बसस्थानक नूतनीकरण साठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर – माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-जेऊर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण आबा...

विद्या गवळी यांचे आकस्मिक निधन ; चिखलठाण आणि जेऊर परिसरात हळहळ

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-चिखलठाण येथील विद्या दिपक गवळी (वय 40) यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,...

साडे ग्रामपंचायतला विकासात्मक कामात नेहमीच सहकार्य राहील- माजी आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-साडे ग्रामपंचायतला विकासात्मक कामात नेहमीच सहकार्य राहील असे मत माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले...

जेऊर येथील कांतिलाल कात्रेला यांनी केले संथरा व्रत धारण

जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील धर्मप्रेमी सुश्रावक श्री कांतिलाल कात्रेला (वय 83) यांनी जैन संत प. पु. संयमलताजी...

जेऊर येथे स्तनपान सप्ताह कार्यक्रम संपन्न

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-जेऊर येथे आज एकात्मिक बाल विकास प्रकल्प करमाळा अंतर्गत पर्यवेक्षिका आतकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर येथील बाजारतळातील...

जेऊर येथील सार्थक शिरसकर या चिमुकल्याचे आकस्मिक निधन; गावावर शोककळा

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील सार्थक (गुड्डू) सोमनाथ शिरस्कर (वय 10) याचे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडची सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर विभागाची आढावा बैठक संपन्न

करमाळा, दि. 3 (करमाळा-LIVE)-आदरणीय शिवश्री प्रवीण दादांनी सूचना केल्याप्रमाणे संघटनेची तळापासून बांधणी मजबूत केली पाहिजे म्हणूनच महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येक...

जेऊर येथील लिटल एंजलस् ‌स्कूल व अटल ज्ञान प्रबोधिनी शाळेत संगणक कक्षाचे उद्घाटन

चिखलठाण, दि. 2 (करमाळा-LIVE)-आजच्या स्पर्धेच्या युगात संगणक शिक्षण काळाची गरज बनली असून मुलांना संगणकाचे बेसिक ज्ञान शालेय जीवनातच मिळणे आवश्यक...

जेऊर मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील- भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

जेऊर, दि. 26 (करमाळा-LIVE)-जेऊर मधील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले. भारतीय जनता...

सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करा- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी असून गरीबांना गरजेच्या अशा सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू...

‘विठ्ठल नामाची शाळा भरली! जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन

जेऊर, दि. 24 (गौरव मोरे)-आषाढी एकादशी निमित्तानं करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले...

आषाढी एकादशी : यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही- जेऊर मधील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय

जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-यंदा गुरूवारी 29 जूनला आषाढी एकादशी असून याच दिवशी बकरी ईद सण आहे. यावर्षी बकरी ईदला दिली...

आमदार असताना पश्चिम भागातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले- माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा, दि. 24 (करमाळा-LIVE)-जल-जीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायत केत्तूर नं-१ अंतर्गत ७६ लक्ष ५० हजार इतका निधी मंजूर झाला असून...

जेऊरच्या भारत हायस्कूलची सृजन घाडगे व उदय पाटील यांची नवोदय साठी निवड

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत हायस्कूल मधील विद्यार्थी सृजन सोमनाथ घाडगे व उदय किरण पाटील यांची जवाहर...

वांगी-2 येथील अजिंक्य तकिकची नवोदय साठी निवड

चिखलठाण, दि. 23 (करमाळा-LIVE)-वांगी-2 येथील अजिंक्य नितीन तकीक याची जवहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे. नवोदय साठी निवड...

श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज जेऊर मुक्कामी येणार

जेऊर, दि. 22 (करमाळा-LIVE)-नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी आज करमाळा तालुक्यातील जेऊर मुक्कामी येणार...

चिखलठाण-1 ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE) - करमाळा तालुक्यातील चिखलठाण ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2022 ला संपली असून सध्या चिखलठाण ग्रामपंचायतवर प्रशासक...

जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर-

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE) - करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतची पंचवार्षिक मुदत डिसेंबर 2022 ला संपली असून सध्या जेऊर ग्रामपंचायतवर प्रशासक...

केम रेल्वे स्टेशनवर दोन गाड्यांना मिळाला कायमस्वरूपी थांबा तर जेऊरकरांवर अन्यायाची परंपरा कायम- कोणार्क एक्सप्रेस थांब्याची नुसती पेपरबाजी

जेऊर, दि. 17 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशनवर दादर-पंढरपूर (11027/ 11028) आणि हैद्राबाद-मुंबई (22731/22732) या प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या रेल्वे...

हैद्राबाद-हडपसर-हैद्राबाद गाडीला जेऊर रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा- प्रवासी संघटनेची मागणी

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनवर हैद्राबाद हडपसर हैद्राबाद या गाडी थांबा द्यावा अशी मागणी सोलापूर प्रवासी संघटनेनी केली...

हेही वाचा….

You cannot copy content of this page