सोलापूरातील जात पडताळणी कार्यालयातुन कमीतकमी वेळात प्रकरणांचा निपटारा होणार- युवानेते दिग्विजय बागल यांच्या मागणीला यश
करमाळा, दि. ३० (करमाळा-LIVE)- शैक्षणिक कामांसह इतर महत्त्वाच्या कामांकरता जात पडताळणी सोलापूर कार्यालयाकडून कमीत कमी वेळेत व विना विलंब गतिमान...