एटीएस (ATS) परीक्षेत चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश; तब्बल 45 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
राज्यस्तरीय एटीएस (ATS) 2023 प्रज्ञाशोध परीक्षेत चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून तब्बल 45 विद्यार्थांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
एटीएस परीक्षेत राज्यस्तरीय विभागातून यश संपादन केलेले विद्यार्थी-
डोंगरे स्वरा समाधान 100 पैकी 98 इयत्ता पहिली (राज्यात 2 री)
खोलासे प्रतिक बालकृष्ण 100 पैकी 96 इयत्ता पहिली (राज्यात 3 रा)
गव्हाणे सुहानी सुरेश 100 पैकी 96 इयत्ता पहिली (राज्यात 3 री)
मस्तुद श्रुती अजित 100 पैकी 96 इयत्ता पहिली (राज्यात 3 री)
गुंड श्रावणी विठ्ठल 200 पैकी 194 इयत्ता दुसरी (राज्यात 4 थी)
गुंड श्रेया सोमनाथ 200 पैकी 192 इयत्ता दुसरी (राज्यात 5 वी)
सरडे नंदिनी केशव 200 पैकी 192 इयत्ता दुसरी (राज्यात 5 वी)
कोठावळे प्रज्वल महेश 200 पैकी 190 इयत्ता दुसरी (राज्यात 6 वा)
बारकुंड माही ब्रिजेश 200 पैकी 190 इयत्ता दुसरी (राज्यात 6 वी)
गुंड श्रेयश समाधान 200 पैकी 190 इयत्ता दुसरी (राज्यात 6 वा)
जिल्हास्तरीय विभागातून यश संपादन केलेले विद्यार्थी-
बोराडे शिवराज धनंजय 100 पैकी 94 इयत्ता पहिली (जिल्ह्यात 1 ला)
पवार प्रथमेश गणेश 100 पैकी 90 इयत्ता पहिली (जिल्ह्यात 3 रा)
पवार सृष्टी दादा 100 पैकी 90 इयत्ता पहिली (जिल्ह्यात 3 री)
अवसरे विहान विनोद 200 पैकी 188 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 1 ला)
लबडे आरव गणेश 200 पैकी 188 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 1 ला)
कामटे राजनंदिनी संदीपान 200 पैकी 186 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 2 री )
सरडे विश्वजा हनुमंत 200 पैकी 184 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 3 री)
गलांडे स्वरा महादेव 200 पैकी 180 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 5 वी)
चोरगे शिवराज ज्योतिराम 200 पैकी 180 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 5 वा)
बारकुंड शौर्य धनाजी 200 पैकी 180 इयत्ता दुसरी (जिल्ह्यात 5 वा)
लबडे परी बाबुराव 300 पैकी 270 इयत्ता चौथी (जिल्ह्यात 5 वी)
लबडे पृथ्वीराज श्रीकृष्ण 300 पैकी 266 इयत्ता चौथी (जिल्ह्यात 7 वा)
केंद्रस्तरीय विभागातून यश संपादन केलेले विद्यार्थी-
पोळ वनराज सुधीर 100 पैकी 88 इयत्ता पहिली (केंद्रात 1 ला)
बोराडे स्वरा ज्ञानेश्वर 100 पैकी 88 इयत्ता पहिली (केंद्रात 1 ली)
मोरे दिग्विजय प्रताप 100 पैकी 88 इयत्ता पहिली (केंद्रात 1 ला)
गुंड कृष्णाली बाबुराव 100 पैकी 86 इयत्ता पहिली (केंद्रात 2 री)
गलांडे शिवन्या स्वप्निल 100 पैकी 84 इयत्ता पहिली (केंद्रात 3 री)
गव्हाणे विश्वजित भारत 100 पैकी 84 इयत्ता पहिली (केंद्रात 3 रा)
मराळ श्लोक राजेंद्र 100 पैकी 84 इयत्ता पहिलीली (केंद्रात 3 रा)
शंकर साक्षी दिगंबर 200 पैकी 172 इयत्ता दुसरी (केंद्रात 3 री)
हवालदार शिवराज रामचंद्र 200 पैकी 172 इयत्ता दुसरी (केंद्रात 3 रा)
गलांडे स्वरा लक्ष्मण 200 पैकी 168 इयत्ता दुसरी (केंद्रात 5 वी)
सरडे आर्या अमोल 300 पैकी 246 इयत्ता तिसरी (केंद्रात 1 ली)
लबडे अनुष्का सचिन 300 पैकी 240 इयत्ता 3 री (केंद्रात 2 री)
तांबोळी रेहान फिरोज 300 पैकी 236 इयत्ता तिसरी (केंद्रात 3 रा)
शंकर सिद्धी दिगंबर 300 पैकी 236 इयत्ता तिसरी (केंद्रात 3 री)
पाटील दुर्वा उदयसिंह 300 पैकी 260 इयत्ता चौथी (केंद्रात 1 ली)
चोरगे आरव तुकाराम 300 पैकी 256 इयत्ता चौथी (केंद्रात 2 रा)
शिंदे शौर्य हेमांतकुमार 300 पैकी 240 इयत्ता चौथी (केंद्रात 4 था)
सरडे राजलक्ष्मी शिवाजी 300 पैकी 244 इयत्ता पाचवी (केंद्रात 1 ली)
गुंड ओंकार सोमनाथ 300 पैकी 240 इयत्ता पाचवी (केंद्रात 2 रा)
पाटील शिवम उदयसिंह 300 पैकी 240 इयत्ता पाचवी (केंद्रात 2 रा)
लबडे संध्यारणी श्रीकृष्ण 300 पैकी 226 इयत्ता सहावी (केंद्रात 1 ली)
चव्हाण प्रथमेश गणेश 300 पैकी 222 इयत्ता सहावी (केंद्रात 2 रा)
मुळीक सुदर्शन भारत 300 पैकी 226 इयत्ता 7 वी (केंद्रात 1 ला)
या परीक्षेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षिकांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक यांनी केले आहे.