चिखलठाण येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती चिखलठाण-1 येथे साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच चंद्रकांत सरडे, ग्रामसेवक श्रीकांत बारकुंड, ग्रामसेवक गणेश कळसाईत, ग्रामसेवक समाधान कांबळे, राजेंद्र कांबळे, रत्नदिप कांबळे, अशोक सरडे, महादेव कांबळे, हनुमंत बागडे, अक्षय कांबळे, ग्रामपंचायत लिपिक अविनाश कांबळे, रामप्रसाद लोहार, आकाश कांबळे, ओंकार कांबळे, ऋषिकेश गणगे तसेच समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.

