07/06/2025

चिखलठाणच्या उपसरपंचपदी अक्षयकुमार सरडे यांची निवड

0
IMG-20250324-WA0030.jpg

चिखलठाण, दि. २४ (करमाळा-LIVE)-
चिखलठाण ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अक्षयकुमार दादासाहेब सरडे यांची निवड झाली आहे.

विद्यमान उपसरपंच योगेश सरडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी अक्षयकुमार सरडे यांची निवड झालेली आहे.

यावेळी सरपंच धनश्री गलांडे तसेच सोसायटी चेअरमन विकास गलांडे, माजी जि.प सदस्य राजेंद्र बारकुंड, मकाईचे संचालक दिनकर सरडे, सोसायटीचे संचालक मच्छिंद्र सरडे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बारकुंड, ग्रामविकास अधिकारी घाडगे भाऊसाहेब, मावळते उपसरपंच योगेश सरडे, संजय गव्हाणे, सुखदेव नेमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page