19/10/2025

“नाळ-2” च्या नावाने चांगभलं! जेऊर चे सुपुत्र नागराज मंजुळे यांचा ‘नाळ-2’ लवकरच येतोय ; ट्रेलर रिलीज

0
FB_IMG_1664612223338.jpg

करमाळा, दि. 6 (करमाळा-LIVE)- 2018 मध्ये रिलीज झालेला ‘नाळ’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून चित्रपटाचे अभिनेता, सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मिडीया द्वारे माहिती दिली आहे.

नाळ-2′ चा दुसऱ्या भागाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून येत्या 10 नोव्हेंबरला नाळ-2 रिलीज होणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे.

नाळ

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02316xWLwesFJCmZDpfofXmxTLYTbRY1WgExw2GiRgKovYS4dJP1XApB3jv3hFHwGTl&id=1704772843&mibextid=Nif5oz

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page