06/06/2025

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश

0
IMG-20250525-WA0040.jpg

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय एटीएस परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे.

जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
१) अंशू कुमार राज- १४ वा क्रमांक
२) स्वरा संतोष होगले- १६ वा क्रमांक
३) निधी प्रेमनाथ कुलकर्णी- १८ वा क्रमांक
३) अस्मिता गणेश रंदवे- २४ वा क्रमांक
४) विरेन विक्रांत दोशी- २७ वा क्रमांक
५) हर्षदा महालिंग म्हमाणे- २० वा क्रमांक
६) अथर्व अशोक मुंडे- ३२ वा क्रमांक
७) तन्वी मुकेश लकडे- केंद्रात तृतीय क्रमांक

सदर विद्यार्थ्यांना स्कूलचे शिक्षक उत्तरेश्वर गरड व किशोर गुळमे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, संस्थेचे सचिव अर्जूनराव सरक, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांनी अभिनंदन केले आहे.

अंशू कुमार राज

स्वरा होगले
निधी कुलकर्णी
विरेन दोशी
अस्मिता रंदवे
अथर्व मुंडे
हर्षदा म्हमाणे
तन्वी लकडे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page