अॕड सविता शिंदे यांना पितृशोक ; भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य बाळकृष्ण शिंदे सर यांचे निधन

जेऊर, दि. ३० (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य बाळकृष्ण शिंदे (वय-७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे, अॕड सविता शिंदे यांचे ते वडील होत.
अंत्यविधी आज संध्याकाळी 10 वाजता कुंभेज येथे होणार आहे.





