विद्या गवळी यांचे आकस्मिक निधन ; चिखलठाण आणि जेऊर परिसरात हळहळ
जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
चिखलठाण येथील विद्या दिपक गवळी (वय 40) यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, भाऊ, भावजय, भाच्चे असा परिवार आहे. चिखलठाण येथील कै पांडुरंग सरडे यांची कन्या तर पराग सरडे यांच्या बघिणी होत्या.
त्यांच्या अचानक जाण्याने जेऊर तसेच चिखलठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिसरा व दशक्रिया विधी उद्या 20 आॕगस्टला चिखलठाण येथे होणार आहे.