08/06/2025

जेऊर येथील दत्ता लोंढे यांचे निधन

0
IMG_20240416_213925.jpg

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील दत्ता आत्माराम लोंढे (वय ३४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page