करमाळा जेऊर निधन वृत्त जेऊर येथील चव्हाण टेलर यांचे निधन Gaurav_More 29/05/2024 0 जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील दिगंबर यशवंत चव्हाण (वय ५२) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते चव्हाण टेलर या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. About The Author Gaurav_More See author's posts 52 Post Navigation Previous कुंभेजच्या बागल विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश ; ९७.९५% निकालNext सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या विविध योजना : अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार?- विवेक येवले More Stories करमाळा जेऊर २३ वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००२ सालच्या बॕच ने केले अनोखे गेट-टू-गेदर Gaurav_More 06/06/2025 0 करमाळा जिंती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जेऊर रेल्वे येथे वृक्षारोपण Gaurav_More 05/06/2025 0 करमाळा निधन वृत्त पोथरे येथील मथुराबाई देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन Gaurav_More 31/05/2025 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.