जेऊरच्या इरो किड्सचा देवांश कर्णवर एटीएस परीक्षेत राज्यात पाचवा

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील इरो किड्स स्कूलचा देवांश कर्णवरचा टीएस परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक आलेला आहे.
देवांश मंगेश कर्णवर हा इयत्ता दुसरीत शिकत आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या एटीएस परीक्षेत त्याचा राज्यात पाचवा क्रमांक आला आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापिका देशमुख मॕडम, शिक्षक विनोद गरड यांनी अभिनंदन केले आहे.