08/06/2025

जेऊर फूट वेअर असोसिएशनची कार्यकारणी जाहीर: अध्यक्ष पदी सागर भगत यांची निवड

0
IMG-20230116-WA0024.jpg
हॉटेल शिवम प्राईड

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-
जेऊर फूट वेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्षा फुट वेअरचे मालक सागर भगत यांची निवड करण्यात आली आहे.

असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी कमलेश कांबळे यांची तर सचिव पदी बाळासाहेब हेळकर, खजिनदार पदी अण्णासाहेब लोंढे, सदस्य राजाभाऊ लोंढे, कांबळे सर, वाघमारे गुरुजी, गणेश लोंढे, सौ वाघमारे,कैलास आरणे, स्वप्नील कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुबारक शेख, विनोद गरड, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, सोमनाथ काशिद, गणेश काळे, रमीझ शेख यांनी नूतन अध्यक्ष सागर भगत यांचा सत्कार केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page