जेऊर येथील इंदुमती दामोदर शहापूरे (वय-80) यांचे आज गुरूवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. इंदुमती शहापूरे ह्या जेऊर येथील प्रसिध्द व्यापारी मुरलीधर शहापूरे आणि नागनाथ शहापूरे यांच्या आई होत्या.