जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)-
जेऊर मधील शिक्षक कॉलनी येथील ज्योती राजेंद्र गुरव (वय २३ ) हीचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
तिच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, बहिण, चुलते असा परिवार आहे.
आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
About The Author
74