जेऊर एमएसईब (MSEB) येथे महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर महावितरण येथे महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला.
जेऊर उपविभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांना साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेऊर उपविभागाचे सहाय्यक अभियंता अशोक काळे साहेब, कर्मचारी भुजंगराव सुळ, मधुकर साखरे, विनायक सरक, औदुंबर कोल्हे, गणेश चोरघडे, अमोल उघडे, सुरज मुंडे, धुळूदेव शेंबडे, महेंद्र सरक, सोनू दुरगुळे, गणेश कदम, ज्ञानदेव गायकवाड, जावेद पठाण आदी उपस्थित होते,