जेऊर येथे गुरूवारी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दि. 11 मे रोजी दुपारी 3.00 वाजता जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये ही स्पर्धा होणार आहे. तर कबड्डी स्पर्धा 70+75 वजनी गटात होणार आहेत. प्रवेश फी 501 रूपये तर तक्रार फी 701 रूपये असणार आहे.
स्पर्धेतील बक्षीसे पुढीलप्रमाणे-
1) प्रथम बक्षीस- 21000/- आणि ट्रॉफी
2) द्वितीय बक्षीस- 15000/- आणि ट्रॉफी
3) तृतीय बक्षीस- 10000/- आणि ट्रॉफी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे नंबरवर संपर्क करा-
पवन जाधव- 8459026078
कार्तिक राऊत- 8329868972
साहिल शेख- 9112949412
रोहित कांबळे- 8485859413