जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)- जेऊर येथील रत्नप्रभा दिनकर कुलकर्णी (वय-७४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक अनिल कुलकर्णी, माढा आश्रम शाळेचे सुनील कुलकर्णी आणि महेश कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत्या.