जेऊर, दि. 29 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सचिन मनोहर थोरात (वय 32) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिण आणि आठ दिवसांची मुलगी असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे जेऊर परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.