08/06/2025

जेऊर येथील फुटवेअर व्यापारी स्वप्निल कांबळे यांचे निधन

0
IMG-20230712-WA0014.jpg

जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील शिवराज फुटवेअर चे मालक स्वप्निल शंकर कांबळे (वय-30) यांचे आज आकस्मिक निधन झाले आहे.

जेऊर मधील गोविंदबापू नगर मध्ये त्यांचे दुकान होते, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page