17/12/2024

ठरलं तर मग! जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्यपदासाठी दुरंगी लढत होणार तर सरपंचपदासाठी तिरंगी लढत

0
IMG-20231025-WA0035.jpg

जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यात नेहमीच जेऊर ग्रामपंचायत चर्चेची ठरलेली आहे, आज उमेदवारी अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 15 अर्ज राहिल्याने ही निवडणूक नेहमीप्रमाणे दुरंगी होणार आहे तर सरपंचपदासाठी ऐनवेळी तीन उमेदवारी अर्ज राहिल्याने सरपंचपदासाठी गेल्यावेळी प्रमाणे तिरंगी निवडणूक होणार आहे.

पाटील गटाकडून सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील तर शिंदे गटाकडून नितीन खटके तर अपक्ष म्हणून बाळासाहेब कर्चे अशी तिरंगी लढत होणार आहे.

दरम्यान आज 25 आॕक्टोबर बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे.

पाटील गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक-1
1) धनंजय मारुती शिरस्कर
2) नागेश जोतीराम झांझुर्णे
3) उषा राकेश गरड

प्रभाग क्रमांक-2 
1) शुभम रामदास कोठावळे
2) शिवांजली योगेश कर्णवर
3) सागर हनुमंत भगत

प्रभाग क्रमांक-3
1) मालन सुभाष निमगिरे
2) शबाना इकबाल पठाण
3) उमेश परसराम मोहिते

प्रभाग क्रमांक-4
1) ओंकार भास्कर कांडेकर
2) अलका भारत किरवे
3) प्रियांका उमेश निर्मळ

प्रभाग क्रमांक- 5
1) संदीप धनराज कोठारी
2) समीरा सुयोग दोशी
3) रोहिणी शांताराम सुतार

शिंदे गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक-1
1) अमर गादिया
2) आजिनाथ माने
3) प्रिती लोंढे

प्रभाग क्रमांक-2
1) अतुल निर्मळ
2) कांचन शिरस्कर
3) निकील मोरे

प्रभाग क्रमांक-3
1) प्रियंका गावडे
2) शितल गादिया
3) महेश जालिंदर कांडेकर

प्रभाग क्रमांक-4
1) बालाजी गावडे
2) पुनम कदम
3) प्रिती लोंढे

प्रभाग क्रमांक-5
1) अभयराज लुंकड
2) धनश्री पाथ्रुडकर
3) कांचन शिरस्कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page