कंदर येथील विठाबाई जगताप यांचे निधन
जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कंदर येथील विठाबाई हरिदास जगताप (वय 80) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक पत्रकार गणेश जगताप यांच्या आजी व बापूराव हरिदास जगताप यांच्या मातोश्री होत्या.