06/06/2025

करमाळा तालुका काँग्रेस(आय) च्या तालुका संघटक पदी “रणजित कांबळे”

0
IMG-20220306-WA0000.jpg

करमाळा दि,7 (करमाळा -LIVE वृत्तसेवा)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील रणजित शंकर कांबळे यांची करमाळा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका संघटक पदी निवड करण्यात आलीआहे.

काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या हस्ते निवड ही करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना रणजित कांबळे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे विचार ध्येयधोरण शिस्त सहकार्य व सा व स्वावलंब या प्रेरणेतून सर्वधर्मसमभाव समता व बंधूता यातून एक-एक निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी करमाळा तालुक्यात गाव तिथे शाखा ओपन करून काँग्रेस पक्ष गावी पोहोचवून गोरगरीब वंचितांचे सेवा करणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page